आजचा पाऊस कोणासाठी तरी खास
सगळीकडे पसरलेला मातीचा सुवास

आजचा पाऊस कोणासाठी तरी खास
जुन्या आठ वणी काढून करणार उदास

आजचा पाऊस कोणासाठी तरी खास
एका च छत्रीत भिजण्याची आस

आजचा पाऊस कोणासाठी तरी खास
ऑ फिसला जायचा वाचला त्रा स

आजचा पाऊस कोणासाठी तरी खास
शेतांमधील चैतन्याने घेतला नवा श्वास

पण पाउस नेहमीच भेटतो असा
हरवलेला जुना सवंगडी जसा

Advertisements

आजचा पाऊस कोणासाठी तरी खास

” इच्छा ”

सगळ्या भिजल्या स्वप्नं गेली वाहून,

आई घर बांधायचं, अगं गेल ना आता राहून…😔
आई म्हटली नको जाऊ पाऊस जरा थांबू दे,

Continue reading “इच्छा”

इच्छा